विविध मागण्यांसाठी भेंडा येथील ‘बँक ऑफ बडोदा’ बँकेस टाळे ठोकुन धरणे आंदोलन सुरू

0

अहमदनगर :  भेंडा बुद्रूक येथील ‘बँक ऑफ बडोदा’च्या  शाखेत मागील २ महिन्यापासुन अॅग्रीकल्चर ऑफीसर नसल्याने शेती कर्ज पुर्ण बंद आहेत.

तसेच माणंस नाहित हे कारण सांगून व्यापारी वर्गास मुद्रा कर्ज दिले जात नाहीयेत.

या मागण्यांसाठी आज दि. १२/६/२०१७ रोजी सकाळी १० वा, बँकेस टाळे ठोकुन बँकेच्या नावाने जागरण गोंधळ करुन धरणे आंदोलन सुरू झाले आहे.

LEAVE A REPLY

*