अहमदनगर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

0

अहमदनगर : अंगणवाडी कर्मचार्‍यांचे न्याय मागण्यांसाठी चालू असलेल्या बेमुदत संपावरील शासकीय व प्रशासकीय दडपशाही त्वरीत थांबवून त्यांच्या प्रश्‍नांची तात्काळ सोडवणुक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.

सुमारे ३ तास जिल्हा परिषद घोषणाबाजीने दणाणून गेले.

यावेळी कॉ.राजेंद्र बावके, कॉ.बन्सी सातपुते, सुमन सप्रे, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, मदिना शेख, स्मिता औटी, जीवन सुरुडे, अनिता पालवे, शरद संसारे, राजेश खरात, नंदा पाचपुते, मीरा दहातोंडे, मायाताई जाजू, जयश्री भोग आदिंसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

 

LEAVE A REPLY

*