अहमदनगर :’आनंद’ची कबड्डीत भरारी

0

अहमदनगर : हरियाणा येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत आनंद विद्यालयाच्या संघाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*