अहमदनगर : अजित पवार यांनी घेतली जखमी शेतकऱ्यांची भेट

0

अहमदनगर : बुधवारी शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी अश्रुधूरांचा वापर केला.

प्लॅस्टीक बुलेट, पप्प अ‍ॅक्शनगणचा वापर करण्यात आला. यात उद्धव मापारी व नारायण दुकळे ही दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना नगर येथील मॅक्सकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जखमी शेतकऱ्यांची आज सकाळी मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

LEAVE A REPLY

*