#Noteban : नोटाबंदीनंतर देशातील विमानतळांवरून 82 कोटींची रोकड आणि 2600 किलो सोने-चांदी जप्त; सीआयएसएफची माहिती

0

दि. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले .

नोटाबंदीच्या एक वर्षभरात देशातील विमानतळांवरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) 8 नोव्हेंबर 2016 ते 7 नोव्हेंबर 2017 पर्यंत 81.17 कोटी रूपयांची संशयित रोकड त्याचबरोबर 1491.5 किलो सोने आणि 572.63 किलो चांदी पकडली.

सीआयएसएफकडे देशातील 59 विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

*