अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ शक्तिशाली स्फोट; 80 ठार, 350 जखमी

0

अफगाणिस्तानची राजधानी काबूल मध्ये सकाळी शहाराच्या मध्यभागी झालेल्या कार स्फोटात 80 जण ठार झाले असून ३५० हून अधिक जखमी झाले आहेत.

स्फोट झाला त्या ठिकाणापासून भारतीय दूतावास अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर आहे. स्फोटाचा आवाज भयंकर होता की, या घटनेत दूतावासाच्या इमारतीचेही नुकसान झाल्याचे समजते.

भारतीय दूतावासाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असल्याचे समजते. सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*