Video : जातीयवादाचा एडस्‌ रोग संपण्यासाठी सोनई निकाल महत्त्वाचा

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

0

नाशिक ता. २० : सोनई हत्याकांडासारख्या घटनांतून समाजातील जातीयवादाचा एडस्‌ रोग पसरू नये म्हणून या घटनेतील आरोपींना फाशीच होणे आवश्यक असल्याचे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले आहे.

सोनई हत्याकांडाच्या निकालात आज सर्व आरोपींना न्यायालयाने मरेपर्यंत फाशी ठोठवली आहे. त्यानंतर ते बोलत होते.

(व्हिडिओ : फारूक पठाण, देशदूत)

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी अखेर आरोपींना मरेपर्यंत फाशीच

LEAVE A REPLY

*