Type to search

आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीकडून सुरेश माने

Share

मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीकडून सुरेश माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीतील एका गटाची मागणी होती अदिती नलावडे यांनी लढावे. मात्र. नवाब मलिक यांनी सुरेश माने यांचे नाव रेटून धरले अखेरीस राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवणारे बाळासाहेब ठाकरेंचं नातू जरी लढत असला तरी त्यांचा पराभव निश्चित आहे आणि आम्ही तो करू असे सुरेश माने यांनी म्हटले आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!