Type to search

Breaking News जळगाव राजकीय

अमळनेर : ॲड.ललिता पाटील यांचा भाजपात प्रवेश

Share

अमळनेर (प्रतिनिधी) –

अमळनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड.ललिता पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. सोबतच यु.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती प्रभारी चेअरमन पराग पाटील यांनी जामनेर येथे भाजपात प्रवेश केला.

अमळनेरचे राजकारण सध्या चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!