Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

अभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत?

Share
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असून नुकतेच अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर आता अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या कोरी ट्रॅनला फ्रिडा बऱ्याच कालावधीपासून डेट करत आहे. आहे. याच वर्षी एक सामन्यादरम्यान ते एकमेकांना किस करताना दिसले. फ्रिडाला आता आपले रिलेशनशीप एक स्टेप पुढे न्यायचे आहेत. ते दोघेही रिलेशनशीपबाबत गंभीर आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!