सुंदर दिसण्यासाठी काय काय करावे लागते या सेलिब्रिटींना

0

मॉडेल, अभिनेत्री त्यातही सेलिब्रिटी म्हटले की त्यांना आपल्या सौदर्याची, चेहऱ्याच्या त्वचेची काळजी बरीच काळजी घ्यावी लागते. पण काहीजणी अतिरेकही करतात.

अभिनेत्री मॉडेल उर्वशी रौतेलाने अमेरिकेत असाच अवघड उपचार घेतला. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून त्वचा तजेलदार करण्यासाठी तिने काचेच्या कपाची पंधराव्या शतकातील उपचार केले. यात वेदना खूप होतात.

अभिनेत्री डेमी मूर ही सुंदर दिसण्यासाठी जळवांचा उपचार घेते. जळवा शरीरावरा लावल्या की त्या रक्तातील विषारी पदार्थ शोषून घेतात.

हॉलिवूड अभिनेत्री ग्लेनेथ पार्टो ही सापाच्या विषापासून बनविलेली क्रिम चेहऱ्याला लावते. त्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत.

सुप्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी ह्युमन प्लेसेंटा फेशियल म्हणजेच मानवी नाळेपासून तयार केलेले फेशियल करते.

LEAVE A REPLY

*