के.के.वाघ कॉलेजजवळ अपघात; दोघे जागीच ठार

0
पंचवटी | आज सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील के.के.वाघ कॉलेजजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले.

कर्नाटक मधील भारत गसचे क्रमांक केए ०१, एक़्यु २०६६  या वाहनास मागून आलेल्या तवेरा कार क्रमांक एमएच ४१ एएम ९१९१ ने धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, या परिसरात खूप मोठा आवाज झाला होता.बराच वेळ येथील वाहतूक ठप्प झाली होती. तवेरा कारमधील दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातातील मृतांची माहिती अद्याप समजू शकली नाही. वाहन रस्त्याच्या कडेला करून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

*