Type to search

Breaking News maharashtra जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

Breaking news – जळगाव मार्केट कमिटी जवळ अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Share

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळल्याने एक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 1.30 वाजता घडली.

कांदे घेवून भाजीपाला मार्केटमध्ये जाणारे ट्रॅक्टर (क्र. एम.एच.19-एएन 8472) ट्रॅाली व ट्रॅक्टरमधील रॉड तुटल्याने तेथेच थांबले होते.

या ट्रॅक्टरला अजिंठा चौफुलीकडून कुसुंब्याकडे जाणार्‍या मोटारसायकल (क्र. एमएच 19 सीपी 0664) स्वाराने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

घटनास्थळी मात्र पोलीसांनी भेट दिलेली नव्हती.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!