Type to search

Breaking News Featured सार्वमत

राहुरीतील शिंगणापूर फाट्यावर भिषण अपघात

Share

उंबरे (वार्ताहर)- राहुरीतील नगर-मनमाड हायवेवर शिंगणापूर फाट्याजवळ आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बोलेरो व ट्रकचा भिषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर सहा जण जखमी झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!