सोनू निगमचा अभिजीत भट्टाचार्यला खंबीर पाठिंबा!

0

अभिजीतच्या वादग्रस्त ट्विटनंतर त्याचे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे.

ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यावर अभिजीतने अलीकडे एका मुलाखतीत याविरोधात आरोप केलेत.

माझे ट्विटर अकाऊंट ब्लॉक होण्यामागे अरूंधती राय आणि जेएनयू समर्थकांचा हात आहे. अर्थात यामुळे मला काहीही फरक पडत नाही.

कारण संपूर्ण देश माझ्यासोबत आहे, असे अभिजीत या मुलाखतीत म्हणाला.
सोनू निगमने अभिजीतच्या बाजूने आवाज उठवत त्याला खंबीर पाठींबा दिला आहे.

‘खरचं अभिजीतचे ट्विटर  अकाऊंट ब्लॉक करण्यात आलेय. असे असेल तर ९० टक्के अकाऊंट ब्लॉक करायला हवेत’, असे ट्विट सोनूूने केले आहे.

LEAVE A REPLY

*