आरूषी हत्याकांड : आज अलाहाबाद हायकोर्ट अंतिम निर्णय देणार

0

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे.

या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडिल राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या निर्णया विरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज अलाहाबाद उच्च न्यायालय आज  निकाल देणार आहे.

LEAVE A REPLY

*