आलियाने खरेदी केली ‘रेंज रोव्हर व्होग’

0

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या नव्या कारणाने चर्चेत आहे.

आलियाने नुकतीच खरेदी केलेली नवी कार हे या चर्चेमागचे कारण आहे.

लग्झरी कारमेकर रेंज रोव्हरची आलिशान एसयूव्ही व्होग आलियाने खरेदी केली असून या कारची किंमत आहे 1 कोटी 88 लाख रूपये. आलिया यापूर्वी ऑडी Q5 वापरत होती.

आलियाशिवाय बॉलीवूडमधील युवा ब्रिगेड रणबीर कपूर, अनुष्का शर्मा यांच्याकडे ही कार आहेच शिवाय मलाईका अरोरा हिनेही लाँग व्हील बेस डिझेल व्हर्जन व्होग खरेदी केली आहे.

तिची कार इंग्लंडहून इंपोर्ट करण्यात आली होती. व्होग चा टॉप स्पीड आहे ताशी 210 किमी.

LEAVE A REPLY

*