आज आपल्या गावात

0
संगीत तुलसी रामायण कथा
स्थळ – कुरणपूर, ता. श्रीरामपूर
जि. अहमदनगर
वेळ – सायंकाळी 6 वाजता
सकल जैन समाजाच्यावतीने जैन
साध्वीजींच्या वास्तव्य कालावधीत
श्री विरागदर्शनाजी महाराज यांची
धर्म चर्चा
स्थळ – जैन स्थानक, शिवाजी रोड, श्रीरामपूर
वेळ – रात्री 8.30 ते 9.30 वाजता
हनुमान मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिर कलशारोहन सोहळा निमित्ताने महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन
स्थळ – हिंगणी, ता. कोपरगाव
वेळ – सकाळी10 ते 12 वाजता.
स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दुर्गापूर 20 वा वर्धापन दिन
स्थळ – दुर्गापुर, ता. राहाता
वेळ – सकाळी 8 वाजता.
साईसचरित्र पारायण व बालसंस्कार शिबिराचे आयोजन
स्थळ – नांदुर्खी बुद्रुक, ता. राहाता
वेळ – सकाळी 7 ते 10 वाजता.

LEAVE A REPLY

*