जळगाव – jalgaon
दूध संघात चोरी झालेली असल्याने या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस (police) प्रशासनावर सत्ताधार्यांचा दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र दिसत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करावाच लागेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले…..