Friday, April 26, 2024
Homeनाशिकवालदेवी नदीत विसर्जनादरम्यान युवक बुडाला

वालदेवी नदीत विसर्जनादरम्यान युवक बुडाला

नाशिकरोड | Nashik Road

चेहडी येथे विसर्जनादरम्यान युवक बुडाल्याची घटना ताजी असतानाच देवळाली गाव येथील वालदेवी नदीत युवक बुडाला आहे.

- Advertisement -

शिवाजी कोळी असे असून देवळाली गाव येथे राहणारा आहे. गेल्या काही वेळेपासून या युवकाचा मृतदेहाचा तपास सुरू होता. नुकताच त्याचा मृतदेह हाती लागला आहे

त्याच्या त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या