Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दोन दिवसात १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दोन दिवसात १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दोन दिवसात १०४ जणांचे( काल ६७ आज ३७ ) करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर दोन दिवसात १२७ ( काल ६५ + आज ६२ )रुग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार काल आणि आज १०४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ३९ (काल १९+ आज २०) रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ६३ ( काल १६+ आज १७ )रुग्ण तर, जिल्हाबाह्य २ ( काल २+ आज ० )रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात काल आणि आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patient). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ९०२ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या