Saturday, April 27, 2024
Homeजळगावयावल नगराध्यक्ष राकेश कोलते यांना मोबाईलवरून दिली धमकी

यावल नगराध्यक्ष राकेश कोलते यांना मोबाईलवरून दिली धमकी

यावल (प्रतिनिधी ) –

येथील नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांना दि.9 एप्रिल 20 रोजी सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी त्यांच्या 98 60 72 98 52 या मोबाईलवर जळगाव येथून 77 44 88 83 66 या मोबाईल क्रमांका वरून धमकी दिली.

- Advertisement -

तसेच एस.एमएसद्वारे शिवराळ भाषेत धमकी दिली. याबाबत यावल पोस्टेला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीचा यावल शहरात निषेध होत असुन लवकरात लवकर याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या