Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलष्करी अधिकाऱ्याचा शीर्षासनाचा जागतिक विक्रम

लष्करी अधिकाऱ्याचा शीर्षासनाचा जागतिक विक्रम

नाशिकरोड | Nashik

नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमधील लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधर भुयान यांनी एक नवा विक्रम स्थापित केला आहे.

- Advertisement -

आज सकाळच्या सुमारास त्यांनी शीर्षासन स्थितीत एक तास तीन मिनिटांत ‘हिट ऑन हिप बाय हिल’ चा जागतिक विक्रम केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या