अफसाना एजाज मोमीन (30) रा. सारोळे पठार, तालुका संगमनेर हल्ली राहणार नांदूर शिंगोटे हीच्या फिर्यादीवरून एजाज युसुफ मोमीन, युसुफ हुसेन मोमीन, सायरा युसुफ मोमीन सर्व रा. सारोळे पठार ता. संगमनेर व नसीम ताहेर मुजावर, ताहेर रफिक मुजावर रा. घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे यांच्याविरोधात वावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तिहेरी तलाक प्रकरणी दाखल झालेला हा नाशिक जिल्ह्यातील तिसरा गुन्हा ठरला आहे.