Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे-शिंदे गटात पुन्हा राडा, शाखेच्या चावीवरून वाद

ठाकरे-शिंदे गटात पुन्हा राडा, शाखेच्या चावीवरून वाद

ठाणे | Thane

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरुन सतत वाद होत आहेत. आता पुन्हा एकदा ठाण्यातून एक अशीच घटना समोर येत आहे. ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले…

- Advertisement -

ठाण्यात शाखेवरुन या दोन्ही गटांमध्ये वाद झाला. कोपरी कुंभार वाड्यात ही घटना घडली आहे. शाखेत कोण बसणार यावरुन हा वाद झाला असल्याचे समोर येत आहे.

शाखेच्या चावीवरुन ठाकरे आणि शिंदे गटात याठिकाणी वाद झाला आहे. कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यासाठी दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या