Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedSunny Leone : सनी लिओनीनी पुन्हा आली चर्चेत, पाहा खास फोटो

Sunny Leone : सनी लिओनीनी पुन्हा आली चर्चेत, पाहा खास फोटो

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.

ती नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट (Sunny Leone Hot And Bold Photos) आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

- Advertisement -

पोर्न इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेल्या सनीला अवघं बॉलीवूड ओळखतं.

सनी लिओनीने अनेक सिनेमांधून कामं केली आहेत, तसंच ती अनेक गाण्यांमध्येही झळकली आहे, म्युझिक अल्बम्समध्येही तिनं कामं केली आहेत.

सनी लिओनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासून तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

तिला लोकांनी विविध भूमिकांमध्ये पसंतही केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या