Friday, April 26, 2024
Homeजळगावऊस उत्पादक मुक्ताईनगर साखर कारखान्यावर नाराज!

ऊस उत्पादक मुक्ताईनगर साखर कारखान्यावर नाराज!

दहिगाव ता.यावल Yaval

येथील व परिसरात ऊस लागवडीचे (Sugarcane cultivation) प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मात्र ऊस तोड वेळेवर होत नसल्याने (Farmers) शेतकरी (Muktainagar Sugar Factory) मुक्ताईनगर साखर कारखान्यावर नाराज होत आहे फैजपुर साखर कारखाना (Faizpur Sugar Factory) गेल्या दोन वर्षापासून बंद झाले याचा फायदा मुक्ताईनगर शुगर इंडस्ट्रीज झालेला असून या भागातील ऊस तोड मुक्ताईनगर साखर कारखाना करीत आहे.

- Advertisement -

मात्र तोड मजुरा अभावी शेतकऱ्यांचे ऊस तोड होत नसल्याने व मजूर ऊस तोडीसाठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय ऊस तोडत नसल्याने शेतकऱ्यांचे ऊस वाढत्या तापमानात कोरडे होत आहेत.

या प्रकाराने शेतकरी अक्षरशा वैतागला आहे या प्रकाराकडे मात्र Muktainagar Sugar Factory) मुक्ताईनगर साखर कारखाना अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. कारखान्याने व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून दहीगाव भागातील प्रलंबित ऊसतोड त्वरित करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या