Wednesday, April 24, 2024
Homeजळगावरस्ते दुरुस्तीसाठी खडीचा भडीमार..!

रस्ते दुरुस्तीसाठी खडीचा भडीमार..!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील (city) अनेक भागातील मुख्य रस्त्यांचे(Main road works) कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) मक्तेदारांच्या (monopolists) माध्यमातून सुरू आहे. परंतु, रस्त्यांचे काम निकृष्ट (Poor road work) होत असल्याची सर्वत्र ओरड होत असतांना या कामांची गुणवत्ता (Quality of works) कोणीच तपासत नसल्याचे समोर आहे. मक्तेदारांकडून रस्त्याचे कामे करतांना केवळ खडीचा (Heavy use of gravel) भरमसाठ वापर केला जात आहे. मात्र, त्यात डांबर कमी ()Asphalt less वापरले जात असल्याने काही दिवसात या रस्त्यांवर पुन्हा खड्डे (Potholes on the roads again) पडत असल्याचे चित्र काही रस्त्यावर दिसत आहे.

- Advertisement -

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : जुगाड : सादरीकरणाची भट्टी जमविण्यात यशस्वी!

जळगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. नागरिकांकडून याबाबत महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींवर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच राज्यशासनाकडून मिळालेल्या निधीतून रस्त्यांचे कामे सार्वजनिक बांधकाम विभाग मक्तेदारांच्या माध्यमातून सुरू झाली.

मात्र मक्तेदारांकडून रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने दुरुस्त केलेले रस्ते, बुजविलेले खड्डयांवर पुन्हा खड्डे पडल्याने नागरिकांचा मनस्ताप अधिकच वाढला आहे.

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोगVISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं

खडीमुळे अपघाताला निमंत्रण

रस्ते दुरुस्तीसाठी मक्तेदाराकडून कमी डांबरचा वापर केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच दिसून देखील येत असून डांबरचा कमी वापर असल्यामुळे तयार केलेल्या रस्त्यांवर काही दिवसातच पुन्हा खड्डे दिसू लागले आहे. खड्डे पडलेल्या ठिकाणी रस्त्यासाठी वापरलेली खडी ही रस्त्यावर पसरून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

VISUAL STORY: होय….मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय…..VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

डांबर मिश्रीत खडीचा वापर

मक्तेदार रस्ते तयार करतांना जाड खडी अधिक वापर करत आहे. रस्त्यांचे आधी स्क्रॅबींग देखील व्यवस्थित केली जात आहे. तर जाड खडी आथरल्यावर त्यावर बारीक कच, मुरूम ऐवजी माती वापरले जात आहे. त्यावर डांबर मिश्रीत खडी टाकून रोलींग केली जात आहे.

VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

- Advertisment -

ताज्या बातम्या