Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedVisual Story : मानाच्या चांदीच्या गणपतीला द्राक्षांची आरास

Visual Story : मानाच्या चांदीच्या गणपतीला द्राक्षांची आरास

नाशिक शहरातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने येथील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदीच्या गणपतीला ३०१ किलोच्या द्राक्षांची आरास घालण्यात आली आहे.

गेल्या 90 वर्षापासून हे गणपती मंदिर आहे. 1978 साली रविवार कारंजा मित्र मंडळाने या मंदिरात चांदीची मूर्ती बसवली.

- Advertisement -

तेव्हापासून रविवार कारंजा येथील गणपती चांदीचा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला.

दरवर्षी गणेशोत्सवात हा गणपती पाहण्यासाठी नाशिकसह महाराष्ट्रातून गणेशभक्त येत असतात.

नेहमीच धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणा-या रविवार कारंजा मित्रमंडळाच्या वतीने शुभम खोडे व निखिल पवार यांच्या सौजन्यातून आज एकादशी निमित्ताने अतिशक मनमोहक अशी द्राक्षांची आरास करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या