चांदवड-लासलगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रहार संघटनेचे आंदोलन

jalgaon-digital
1 Min Read

चांदवड l Chandwad

आज रोजी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांदवड लासलगाव रोड ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्यामुळे मागील चार महिन्यांपूर्वी लेखी निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्याने अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता एस बी मोरे विभाग चांदवड यांचेकडून हा रस्ता पूर्णपणे खराब काम केला असल्याचे दर्शवून संबंधित काम खराब असल्यामुळे सर्व काम येत्या काळात पावसाळ्यानंतर दिवाळी झाल्यावर नवीन करून देऊ असे लेखी स्वरूपात पत्र घेतलेले असतांना देखील सदरील काम आज रोजी जशास तसे माती खडी मिक्स करून चालू झाले असता प्रहार उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व प्रहार सैनिक आणि असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *