वेध दिवाळीचे

jalgaon-digital
0 Min Read

दसर्‍यानंतर लागतात

दिवाळीचे वेध ||

सणांच्या ह्या राजाकडे

जातीधर्मात नसतो भेद |

इवल्या-इवल्या दिव्यांची

काय वर्णावी बात ||

परमार्थाने स्वत: जळतात

तिमिरावर करती मात |

अंधश्रद्धा नि भ्रष्टाचार

समाजातील अंध:कार ||

समुपदेशनरुपी दिव्यांनी |

राष्ट्रविकासाला लावू हातभार

ध्वनिप्रदूषण नि वायुप्रदूषण

नक्कीच सारे मिळुनी टाळू ||

गाय, पती, भाऊ नि तुळस

निरपेक्षपणाच्या निरांजनाने ओवाळ |

– वर्षा श्रीनिवास भानप

(942074753)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *