Friday, April 26, 2024
Homeजळगाव37 रेल्वे गाड्यांमध्ये 435 एएचटी मशीनचा वापर

37 रेल्वे गाड्यांमध्ये 435 एएचटी मशीनचा वापर

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या(Central Railway) भुसावळ विभागातील रेल्वे टीटीई (Railway TTE) यांना प्रवाशांचे (passengers) तिकिट तपासणीचे (ticket checking) काम सोईचे होण्यासाठी रेल्वेच्यावतीने एचएचटी मशीन (HHT machine) (हॅडल हेल्ड टर्मिनल्स) देण्यात आली आहे. विभागसाठीच्या 454 पैकी 435 मशीनींचा 37 गाड्यांमध्ये टीटीईंकडून वापर सुरु करण्यात आला आहे.

- Advertisement -

एचएचटी मशीनचा वापर होत असलेल्या 37 गाड्यामध्ये भुसावळ डेपो मधील गाडी क्र. 12135, गाडी क्र. 11040, गाडी क्र.11039, गाडी क्र. 02198, गाडी क्र. 12810, गाडी क्र. 19483, गाडी क्र. 19436, गाडी क्र. 12860, गाडी क्र. 12141, गाडी क्र. 13201, गाडी क्र. 22847, गाडी क्र. 11055, गाडी क्र. 12321, गाडी क्र. 12150, गाडी क्र. 12149, गाडी क्र. 12171 अशा 16 गाड्या.

मनमाड डेपोतील गाडी क्र. 17057, गाडी क्र. 17058, गाडी क्र. 11402, गाडी क्र.11401, गाडी क्र. 12071, गाडी क्र. 12072, गाडी क्र. 17617, गाडी क्र. 17618, गाडी क्र. 12753 या 9 गाड्या

अमरावती डेपोच्या गाडी क्र. 12112, गाडी क्र. 121111, गाडी क्र. 22117, गाडी क्र.22118, गाडी क्र. 12419, गाडी क्र. 12420, गाडी क्र.20925, गाडी क्र. 20926 अशा 8 गाड्या

खंडवा डेपोतील गाडी क्र. 11127, गाडी क्र. 11128, गाडी क्र. 12150, गाडी क्र. 12149 या चार गाड्या. अशा एचएचटी 435 एचएचटी मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या