Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजि.प.त संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ

जि.प.त संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय संविधान दिननिमित्त (Indian Constitution Day) जिल्हा परिषद (zilha parishad) सभागृहात संविधान (Constitution) उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली.

- Advertisement -

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, महिला व बाल विकास अधिकारी दीपक चाटे, कार्यकारी अभियंता (ल.पा.) नंदनवन , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नेहते,

सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र देसाई, अनिल दराडे आदी उपस्थित उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या