Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedतुझ्यात जीव रंगला! राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात, पाहा PHOTO

तुझ्यात जीव रंगला! राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात, पाहा PHOTO

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले.

कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.

- Advertisement -

त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.

Photo : @hardeek_joshi/IGराणादा-पाठकबाईंनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

ऑनस्क्रीन अक्षया आणि हार्दिक यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.

आता हे दोघंजण खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या