Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंसदेत 'शिंदें'सेना! शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

संसदेत ‘शिंदें’सेना! शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

दिल्ली | Delhi

शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्लीत आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली.

- Advertisement -

शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे.

या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

राहुल शेवाळे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या