मुंबई | Mumbai
राज्यात शिंदे-फडणवीस (Devendra Fadnsvis) सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाले. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.