Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन

गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन

नाशिक | Nashik

करोनाच्या (Corona) दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा होत आहे…

- Advertisement -

तसेच आज घरोघरी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन होत असल्याने गणेशभक्तांमध्ये (Ganesha devotees) समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाला वाजत गाजत आपल्या घरी नेण्यासाठी शहरातील बाजारपेठा (markets) या भाविकांच्या गर्दीने (crowd) फुलून गेल्या आहेत.

तर सकाळपासून गणपती खरेदीसाठी आणि पूजेसाठी लागणारे साहित्य, फुले व हार खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. याशिवाय लहान मोठे भाविक गणेशमूर्ती खरेदी करतांना दिसत असून त्यांच्यात प्रचंड उत्साह दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या