Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : ऑक्सिजन टाकीत भरत असताना झाला लिक

Video : ऑक्सिजन टाकीत भरत असताना झाला लिक

नाशिक । Nashik

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलजवळ ऑक्सिजन टाकीत भरत असताना रस्त्यावर लिक झाल्याची घटना घडली. एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना ऑक्सिजन लिक झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे…

- Advertisement -

आरोग्यमंत्री म्हणाले, नाशिकमधील ऑक्सिजन लिकेज किरकोळ : त्वरित थांबवला

दरम्यान, नाशकातील डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे एप्रिलच्या सुरवातीला ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली आहे. आज याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. यावेळी या टाकीत ऑक्सिजन भरत असताना अचानक ऑक्सिजन लिक झाल्याने सर्वत्र रस्त्यावर पसरला.

मोठ्या प्रमाणावर टॅंकरमधून ऑक्सिजन रस्त्यावर पसरला असून राज्यात ऑक्‍सिजनचा आधीच तुटवडा जाणवत असताना ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे सोशल मीडियातून रोष व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या