Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात करोना बाधित मृतांची संख्या २७ हजारांच्या पार

राज्यात करोना बाधित मृतांची संख्या २७ हजारांच्या पार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात करोना व्हायरसचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून यापासून आपल्या राज्याची सुटका करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल (७ सप्टेंबर) दिवसभरात १६,४२९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ४२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या ९ लाख २३ हजार ६४१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा आकडा २७,०२७ वर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ टक्के एवढा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या