Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या घरच्या बाप्पांचे विसर्जन

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या घरच्या बाप्पांचे विसर्जन

नाशिक । Nashik

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी अगदी साधेपणाने घरच्या घरी आपल्या कुटूंबासमवेत लाडक्या बाप्पाचे कुंडीत विसर्जन केले. तसेच सध्या देशासह राज्यावर करोनाचे सावट असून प्रत्येकाने आपल्या बाप्पांचे घरातच विसर्जन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या