Friday, April 26, 2024
Homeनाशिककारच्या धडकेत ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

कारच्या धडकेत ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

नाशिक l Nashik

भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने सेवा बजावून दुचाकीवर घराकडे परतणाऱ्या ग्रामिण पोलीस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हा अपघात महामार्गावरील शेरे पंजाब ढाबा परिसरात झाला.

येवला उपजिल्हा रुग्णालयात लस संपली!

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार चालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या