नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा ग्रामीण तसेच नाशिक महानगर शहराध्यक्षपदाची धुरा यशस्वी सांभाळणाऱ्या गिरीश पालवे यांची नाशिक लोकसभा व त्या अंतर्गत सहा विधानसभांचे क्षेत्र समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे त्यांची निवड करण्यात आल्याचे घोषित केले आहे…
Nitin Desai Death : नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार
पालवे यांचा भारतीय जनता पार्टीतील संघटनात्मक अनुभव बघता त्यांची ही निवड झाली आहे. नाशिक महानगर भाजप कार्यालयात त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
धक्कादायक! एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली मारहाण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल