Thursday, April 25, 2024
Homeजळगावअभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार

अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार

अरुण पाटील

यावल – Yaval

- Advertisement -

तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय १० ते १५ जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या