Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांची 12 कोटींची संपत्ती जप्त

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांची 12 कोटींची संपत्ती जप्त

श्रीनगर –

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची 11.86 कोटींची संपत्ती शनिवारी (19 डिसेंबर) ईडीने जप्त केली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन संबंधित

- Advertisement -

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये अब्दुल्ला यांची 3 घरे, 2 प्लॉट आणि एका कमर्शियल प्रॉपर्टीचा समावेश आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली. या संपत्तीचे पुस्तक मूल्य 11.86 कोटी दाखवण्यात आले आहे. मात्र तिचे बाजार मूल्य 60-70 कोटी रुपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या