Video उंदीरखेडा येथे मतदान यंत्रात बिघाड

jalgaon-digital
1 Min Read

उंदीरखेडे, ता.पारोळा Parola

पारोळा तालुक्यात उंदीरखेडे येथील जिल्हा परीषद मराठी शाळेतील वार्ड क्र.२ मधे मतदान केंद्रावर इव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने सकाळी ९.३० ते १०.३० वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया बंद होती.

या वार्डातील कोणीही मतदार मतदानापासून वंचीत राहून मतदानाची वेळ वाढवून देण्यासाठी निवडणूक अधिकारी तहसिलदार गावंडे यांचेकडे मागणी केली होती. जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांचेकडे देखिल संपर्क केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याचे जागृत मंचचे उमेश बाबुराव पाटील यांनी पारोळा तहसिलदार यांचेकडे केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *