कोपरगाव : आठ जण करोना बाधित

jalgaon-digital
1 Min Read

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरात आज दिवसभरात 20 जलद प्रतिजैविक चाचणी Rapid Antigen test करण्यात आली. त्यापैकी 8 अहवाल हे पॉझिटिव्ह Positive तर 12 अहवाल निगेटिव्ह Negative आले आहे.

त्यामध्ये मध्यवस्ती असलेल्या लक्ष्मी नगर मधील 2 पुरुष, शिंदे – शिंगी नगर येथील 2, स्वामी समर्थ नगर येथील 3 तर तालुक्यातील कोळपेवाडी येथील 1 असे आठ रुग्ण करोना बाधित आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *