सातवीतल्या विद्यार्थ्याने बनवला इको फ्रेंडली गणेशा

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक । योगेश सावळे

उद्या घरोघरी गणेशाचे आगमन होणार असून यंदाच्या गणेशोत्सववर करोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्याने घरबसल्या इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती तयार केली आहे.

नाशिक शहरातील सेंट लॉरेन्स शाळेतील इयत्ता सातवीतील कुशल पाटील या विद्यार्थ्याने गणेशाची एक सुंदर मूर्ती बनवली आहे. यासाठी त्याने १५ दिवसांचा कालावधी घेऊन शाडू मातीच्या सहाय्याने घरच्या टाकावू वस्तूंपासून गणेशा तयार केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *