Friday, April 26, 2024
Homeनाशिकलासलगाव : स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा होतो तेव्हा..!

लासलगाव : स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा होतो तेव्हा..!

विंचूर | Vinchur

संपूर्ण देशभरात साजरा केल्या जाणारा दिपावलीचा सण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

तर देविसिंग परदेशी व सहकार्‍यांनी लक्ष्मीपूजनाच्या व पाडव्याच्या संध्येला स्मशानभूमीत पणत्या व दिवे लावून दिपावली साजरी केली. दिपावली निमित्ताने घर व्यापारी अस्थापणे आदी ठिकाणी तर सर्वच दिपोत्सव करतात.

परंतू येथील सामाजिक कार्यकर्ते देविसिंग परदेशी, आनंदा नागमोते, राजेंद्र क्षीरसागर आदींच्या वतीने स्मशानभूमीत दिपक लावून एका अनोख्या पद्धतीने दिपावली साजरी करण्यात आल्याने परीसरात चर्चेचा विषय ठरला.

- Advertisment -

ताज्या बातम्या