Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशCRPF, BSF जवानांनी साजरी केली होळी; पाहा VIDEO

CRPF, BSF जवानांनी साजरी केली होळी; पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

आज धुलीवंदनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होतोय. देशभर होळी (Holi) आणि धुलिवंदनाचा (Dhulivandan) उत्साह पाहायला मिळतोय. सगळीकडे रंगाची बरसात होतेय. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अश्यात सीआरपीएफ (CRPF), बीएसएफ (BSF) जवानांनी होळी आनंदात साजरी केली.

- Advertisement -

भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून लाखों किलोमिटर दूर हे जवान असतात. त्यामुळे त्यांना आपल्या परिवारासोबत सण-उत्तव साजरे करता येत नाहीत. आपले सण साजरे करण्याचा आनंद हा जवानांनी छावणी परिसरात (jawans holi celebration) घेतला आहे.

जैसलमेर (Jaisalmer) बीएसएफ जवानांनी (BSF Jawan) उत्साहात होळी सण साजरा केला. श्रीनगर (Shrinagar) येथे सीआरपीएफ जवानांनी (CRPF Jawan) होळी आनंदात साजरी केली. तर अमृतसर (Amrutsar) येथील बीएसएफ बटालियन मुख्यालयात जवानांनी होळी साजरी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या