Saturday, April 27, 2024
Homeक्रीडा'क्रिस मॉरिस'ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

‘क्रिस मॉरिस’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

दिल्ली | Delhi

दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस (Chris Morris) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. आहे.

- Advertisement -

क्रिस मॉरिसनं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. क्रिस मॉरिस यापुढे देशांतर्गत संघ टायटन्ससोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्यानं सांगितलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या